{
  "village_code": "273300010410370000",
  "village_name": "मौजे वाघोटण",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:15:40Z",
  "surveys": [
    "110/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nकॉलम नं. 3 मधील दाखल मिळकत ही चंद्रकांत गणपत वानिवडेकर वैगरे-33 यांची नावे दाखल असून सदर मिळकत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये आत्माराम शंकर तेली यांना विक्री झालेने कुळाचे नाव कब्जेदार सदरी व मूळ मालकाचे नाव इतर हक्कात दाखल करणेसाठी मा.शेतजमीन न्यायाधिकरण व अप्पर तहसीलदार देवगड यांचेकडील आदेश क्रमांककुळवहिवाट/32ग/वाघोटण/43/2022 दिनांक-11/11/2025 प्रमाणे आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "शांतेश गिरीश नाडकर्णी"
}
