{
  "village_code": "273300010410410000",
  "village_name": "पुरळ",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:09:22Z",
  "surveys": [
    "51/1",
    "51/2",
    "52/1/1",
    "52/1/2",
    "53/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया\nलिहुन घेणार : प्रशांत गणेश गोडसे\nयांनी सर्व्हे क्रमांक 53/9 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा प्रशांत गणेश गोखले यांचे हिश्‍यावर युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांचेकडुन रक्‍कम रु.3,00,000/-चा बोजा प्रशांत गणेश गोडसे यांच्या मिळकतीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांजकडून रक्कम रु. 3,00,000/- [तीन लाख ] रु. चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.devgad/gen/130/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष नर्सय्या गादेबोईना"
}
