{
  "village_code": "273300010410410000",
  "village_name": "पुरळ",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:42:21Z",
  "surveys": [
    "3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड, शाखा देवगड\nलिहून देणार : श्रीराम जयप्रकाश केळकर रा. पुरळ यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1267 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड, शाखा देवगड यांचेकडील दस्त क्रमांक 1267-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष नर्सय्या गादेबोईना"
}
