{
  "village_code": "273300010410430000",
  "village_name": "मळेगाव",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:12:45Z",
  "surveys": [
    "135/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबोजा ठेवणे बाबत.....बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार हसन कादरखान गिरकर यांनी सदर मिळकतीपैकी आपल्या हिश्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडून रक्कम रुपये सहा लाख (6,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर कर्ज बोजा ठेवणेबाबतचे जावक क्रमांक मोंड/Aug/1/2026-27 दिनांक 13/08/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज हसन कादरखान गिरकर यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम 7/12 सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "प्रविण-विश्वनाथ-वळंजु"
}
