{
  "village_code": "273300010410440000",
  "village_name": "मोंडपार",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:14:54Z",
  "surveys": [
    "2/1/3",
    "23/1",
    "48/6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबोजा ठेवणे बाबत......बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार लवू सदाशिव मोंडे यांनी सदर मिळकतीपैकी आपल्या अविभाज्य हिश्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचे कडून रक्कम रुपये दहा लाख (10,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर बोजा ठेवणेबाबतचे बॅंकेकडील जावक क्रमांक:मोंड/Aug/ADV/02/2026-27 दिनांक 24/08/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज लवू सदाशिव मोंडे यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम 7/12 सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "प्रविण-विश्वनाथ-वळंजु"
}
