{
  "village_code": "273300010410460000",
  "village_name": "चिंचवाड",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:55:13Z",
  "surveys": [
    "17/1",
    "17/2",
    "17/5",
    "17/6",
    "17/9",
    "6/2",
    "6/5",
    "7/13",
    "7/15",
    "8/13अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबोजा ठेवणे बाबत....बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार हसन कादरखान गिरकर यांनी सदर मिळकतीपैकी आपल्या अविभाज्य हिश्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडून रक्कम रुपये अठरा लाख (18,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर कर्ज बोजा ठेवणे बाबतचे जावक क्रमांक REF:UBI/CCAGR/MAY/260 दिनांक 21/05/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज हसन कादरखान गिरकर यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम मिळकत सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "प्रविण-विश्वनाथ-वळंजु"
}
