{
  "village_code": "273300010410490000",
  "village_name": "फणसे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:11:14Z",
  "surveys": [
    "107/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड शाखा देवगड , देवगढ\nलिहून देणार : श्रीराम जयप्रकाश केळकर रा. फणसे यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1267 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- (सात लाख पन्नास हजार मात्र )आंबा पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड शाखा देवगड यांचेकडील पत्र क्रमांक 94/8/92 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/-(सात लाख पन्नास हजार मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी प्रशांत मोरे"
}
