{
  "village_code": "273300010410530000",
  "village_name": "पाळेकरवाडी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:32Z",
  "surveys": [
    "3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा देवगड\nगहाणखत लिहुन देणार : विशाल चंद्रकांत सावंत रा. पाळेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1431-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/3 क्षेत्र 0.2787 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल चंद्रकांत सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव नारायण नागटिळक"
}
