{
  "village_code": "273300010410560000",
  "village_name": "पोंभुर्ले",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4706,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:08Z",
  "surveys": [
    "38/26ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/राजपत्र/एसआर-304/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमा.तहसीलदार देवगड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/राजपत्र/एसआर-304/2026 अन्वये बाजूस दाखल मिळकतीमधील खातेदार यांची नावे संतोष बाळकृष्ण न्हावी ऐवजी संतोष बाळकृष्ण शेरेकर, अनंत बाळकृष्ण न्हावी ऐवजी अनंत बाळकृष्ण शेरेकर,मनिषा मनोहर न्हावी ऐवजी मनिषा मनोहर शेरेकर व मनिषा उर्फ मिनाक्षी बापू चव्हाण ऐवजी शशिकला बाळकृष्ण शेरेकर अशी नावे राजपत्राप्रमाणे दुरुस्त करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "प्रथमेश विष्णु आसोलकर"
}
