{
  "village_code": "273300010410570000",
  "village_name": "धालवली",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1988,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:03:51Z",
  "surveys": [
    "1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : टेनन्सी केस क्रमांक - ७०ब/१३९/२०२६\nआदेश दिनांक : 25/05/2026\nबाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मौजे धालवली येथील स.न.1/1/1 क्षेत्र 0.2950 पो.ख.0.0020 एकूण क्षेत्र - 0.2970 आकार 4.18 पैकी श्रीकांत बाळकृष्ण टोळये वगैरे 3 यांचे हिश्याचे कूळ म्हणून वहिवाटीचे क्षेत्र 0.0400 एवढ्या क्षेत्रात मा.तहसीलदार साहेब देवगड यांचेकडील आदेश क्रमांक -टेनन्सी केस क्रमांक - ७०ब/१३९/२०२६ अन्वये अर्जदार संतोष शंकर गुरव हे दिनांक 01/04/1957 नंतरचे कूळ असल्याचे ठरविण्यात आल्याने कूळ सदरी संतोष शंकर गुरव यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सुनिता सुधाकर मेस्‍त्री"
}
