{
  "village_code": "273300010410580000",
  "village_name": "कोर्ले",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2750,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:52:13Z",
  "surveys": [
    "76/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट/टे.के.क्र. ७०ब/४(२) ३१/२०२४\nआदेश दिनांक : 20/05/2026\nबाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मौजे कोर्ले येथील सर्व्हे क्रमांक 76/10 क्षेत्र 0.1700 पो.ख.0.0500, आकार 0.09 या मिळकतीतील संपूर्ण क्षेत्रात मा. तहसीलदार साहेब देवगड यांचेकडील आदेश क्रमांक :कुळवहिवाट/टे.के.क्र. ७०ब/४(२) ३१/२०२४ अन्वये विलास महादेव येरम हे दिनांक 01/04/1957 नंतरचे कूळ असल्याचे ठरविण्यात आल्याने विलास महादेव येरम यांचे नाव कूळ सदरी दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सुनिता सुधाकर मेस्‍त्री"
}
