{
  "village_code": "273300010410590000",
  "village_name": "कुणकवण",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:09Z",
  "surveys": [
    "103/19",
    "14/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : खारेपाटण गट वि.का.स.से संस्था मर्यादीत खारेपाटण\nलिहुन घेणार : विजय रघुनाथ राणे\nगट नंबर/ सर्वे नंबर 103/19, या सातबारावर अनुक्रमे प्रत्तेकी रुपये 20000/- व रुपये 10000/- तसेच 14/12 सातबारा वरील रुपये 20000/- चा बोजा कमी करणेचे पत्र क्र.264 दि.04.06.2026 खारेपाटण गट वि.का.स.से संस्था मर्यादीत खारेपाटण यांचेकडून प्राप्त झाले असून कॉलम 3 मधील मिळकतीत बोजा नोंद कमी करणेची नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.",
  "talathi": "डवरे प्रियांका दिगंबर"
}
