{
  "village_code": "273300010410800000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4685,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:59:42Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामसंडे , जामसंडे\nलिहुन देणार : अर्पण विजय लाड रा. तळवडे सर्वे नंबर 104 ब यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1348 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1711000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्पण विजय लाड , यांनी अर्ज ,दस्ताची सत्य प्रत व मा. शाखा प्रबंधक यांचेकडील पत्र क्रमांक एके 22/बोजा/2026-202 दिनांक 15/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील बँकेचा खातेदार अर्पण विजय लाड यांचे नांवे रक्कम रुपये 1711000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n104 ब,104 ब",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
