{
  "village_code": "273300010410800000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:59:42Z",
  "surveys": [
    "91/ब20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nलिहून देणार : गृह फायनान्स लिमिटेड ठाणे ( नवीन नांव बंधन बँक लि. )\nलिहून घेणार : ज्योती प्रकाश दरवेस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 91/ब20 तपशिल : दिनांक 19/12/2018 रोजी गृह फायनान्स लिमिटेड ठाणे चा ज्योती प्रकाश दरवेस यांच्या नावे र.रु.620000/- कर्ज. - 4259 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक,गृह फायनान्स लिमिटेड ठाणे ( नवीन नांव बंधन बँक लि.) यांचेकडील दिनांक 26/05/2026 चे पत्र जोडून ज्योती प्रकाश दरवेस अर्ज दिलेवरुन वरील बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
