{
  "village_code": "273300010410800000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:59:42Z",
  "surveys": [
    "104अ/4अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.से.सो.लि.टेंबवली\nलिहून देणार : उपेश उत्तम लाड रा. तळवडे यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 104अ/4अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, मा. चेअरमन व सचिव, टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.से.सो.लि. यांचेकडील दिनांक 03/10/2026 चे पत्र,कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र व नोटरी समक्ष लिहून देणार उत्कर्षा उत्तम लाड व दिशा देवेंद्र ठुकरुल यांनी करुन दिलेले संमत्तीपत्राची नक्कल जोडून दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील संस्थेचा खातेदार उत्कर्षा उत्तम लाड वगैरे 3 यांचे हिश्‍यावर उपेश उत्तम लाड यांचे नांवे रक्कम रु. 250000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
