{
  "village_code": "273300010410810000",
  "village_name": "तळेबाजार",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:18Z",
  "surveys": [
    "8अ1अ/17अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nश्री. अनिल गोपाळ घाडी यांनी अर्ज दिला की,कुळसदरी असलेले कुळ कै.गोपाळ सिताराम घाडी\nहे दिनांक 23/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\n1) सुलोचना गोपाळ घाडी नाते :विधवा(पत्नी) वय : 80 वारसदाराची स्थिती : मयत मृत्यु दिनांक : 03/01/2025\n2)अनिल गोपाळ घाडी नाते :मुलगा वय : 59 वारसदाराची स्थिती : हयात\n3)किर्ती किशोर घाडी नाते :मुलगी वय : 49 वारसदाराची स्थिती : हयात\n4)शितल दिलीप घाडी नाते :मुलगी वय : 40 वारसदाराची स्थिती : मयत मृत्यु दिनांक : 16/05/2014\n5)अमित दिलीप घाडी पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) वय : 26 वारसदाराची स्थिती : हयात\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचे दाखले, पोलीस पाटील तळवडे यांचा वारसाबाबत अहवाल मिळालेवरुन कुळास वरील वारसांची नावे दाखल करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
