{
  "village_code": "273300010410810000",
  "village_name": "तळेबाजार",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:18Z",
  "surveys": [
    "39/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि.\nलिहून देणार : पंकज जगन्नाथ दुखंडे रा. तळवडे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 39/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज , मा. चेअरमन व सचिव टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि. यांचेकडील दिनांक 03/10/2026 चे पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात उक्त सोसायटीचा खातेदार पंकज जगन्नाथ दुखंडे यांचे हिश्‍यापुरता रक्कम रु. 200000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
