{
  "village_code": "273300010410810000",
  "village_name": "तळेबाजार",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:18Z",
  "surveys": [
    "34/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nश्रीम. शिवानी शिवाजी मयेकर यांनी अर्ज दिला की,कुळ सदरी असलेले कुळ कै. शिवाजी भिकाजी मयेकर\nहे दिनांक 20/06/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- 1) शिवानी शिवाजी मयेकर वय- 60 नाते - पत्नी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, पोलीस पाटील तळेबाजार यांचा वारसाबाबत दाखला मिळालेवरुन कुळास वारसाचे नांव दाखल करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
