{
  "village_code": "273300010410810000",
  "village_name": "तळेबाजार",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:40:12Z",
  "surveys": [
    "39/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि.तळेबाजार\nलिहून घेणार : सुरेश आत्माराम म्हापसेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 39/2 तपशिल : वरेरी-तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि. यांचा रक्कम रु.2,50,000/- चा बोजा आहे. सदरचा घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.चेअरमन व सचिव, वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि.चे जा.नं. 406 दिनांक 14/10/2026 चे पत्र जोडून अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
