{
  "village_code": "273300010410830000",
  "village_name": "गढीताम्हाणे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:52:40Z",
  "surveys": [
    "72/2/5/16",
    "72/2/5/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक:आरटीएस/राजपत्र/एसआर/303/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे इतर अधिकारातील व कुळ सदरी असलेले खातेदार सुगंधा मोतीराम यादव /सुहासिनी मोतीराम जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुगंधा मोतीराम यादव ऐवजी सुहासिनी मोतीराम यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवगड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/राजपत्र/एसआर-303/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/04/2026 मधील नोंदणी क्र. एम-264389 अन्वये सुगंधा मोतीराम यादव ऐवजी सुहासिनी मोतीराम यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रविण-विश्वनाथ-वळंजु"
}
