{
  "village_code": "273300010410830000",
  "village_name": "गढीताम्हाणे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5882,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:45:12Z",
  "surveys": [
    "47/1/अ",
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा. : तहसीलदार यांचेकडील\nआदेश क्रमांक : 3 , दिनांक : 02/11/2026\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे गढीताम्हाणे ,खाता क्रं.1146, 763 समाविष्ट स. नं. 47/1/अ, 48/1 ही मिळकत वडिलोपार्जित मिळकत असुन उक्त मिळकतीमध्ये\n(1) मयुर महादेव देवळेकर (2) किरण महादेव देवळेकर\nयांची नावे सहहिस्सेदार म्हणुन समाईकात दाखल होणे साठी खात्यातील सर्व विद्यमान कब्जेदार यांनी नोटरी देवगड यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीचे संमतीपत्र व नोटरी मुंबई यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे संमतीपत्र व वर्दी अर्ज किरण महादेव देवळेकर यांनी दिल्यावरुन वरीलप्रमाणे नावे खाते सदरी सहहिस्सेदार म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "प्रविण-विश्वनाथ-वळंजु"
}
