{
  "village_code": "273300010410850000",
  "village_name": "शेवरे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:24Z",
  "gone_at": "2026-11-04T16:53:37Z",
  "surveys": [
    "14",
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे ग्रुप वि. का. सह. से.सोसा. मर्यादित., महाळुंगे\nलिहून देणार : सदानंद जनार्दन साटम रा. शेवरे यांनी रक्कम रुपये 400000/-( चार लाख मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179, 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे ग्रुप वि. का. सह. से.सोसा. मर्यादित. महाळुंगे यांचेकडील पत्र क्रमांक 72/शेवरे/दि. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/-( चार लाख मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रथमेश आनंदा कोळी"
}
