{
  "village_code": "273300010410900000",
  "village_name": "वळीवंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:18Z",
  "surveys": [
    "1378"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहून घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. तळेबाजार ता.देवगड जि.सिंधुदुर्ग\nलिहून देणार :प्रदिप श्रीधर मिठबावकर रा.वळीवंडे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1378 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन सुर्यकांत पाटील"
}
