{
  "village_code": "273300010410900000",
  "village_name": "वळीवंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:18Z",
  "surveys": [
    "996/अ2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nसदर जमीन मिळकत ही बाळकृष्ण सखाराम सावंत यांच्या नावे असून सदर मिळकतीमध्ये 32 म प्रमाणपत्र ALT/5/LSP/I/184/96/वळीवंडे/9/दि.30/04/1997 अन्वये श्री.बाळकृष्ण सखाराम सावंत यांना कुळ हक्काने विक्री झालेली आहे आणि कुळ हक्क मान्य होऊन कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत.शासन निर्णय दि.16 जुलै 2026 नुसार नजराणा रक्कम शासन जमा करणे आवश्यक नसल्याची तरतूद आहे.त्यामुळे अर्जदार यांच्याकडून नजराणा रक्कम भरून घेण्यात आलेली नाही.याद्वारे महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11/02/2014 व दिनांक 07/05/2014 व दिनांक 16/07/2014 मधील सुचनेनुसार नमूद जमिनीच्या 7/12 मधील नियंत्रित सत्ताप्रकारची नोंद काढून भू-धारणा पद्धती वर्ग 1 करण्यासाठी मा.तहसीलदार देवगड यांचा आदेश क्रमांक:टेनन्सी/एसआर-74/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "सुदर्शन सुर्यकांत पाटील"
}
