{
  "village_code": "273300010410900000",
  "village_name": "वळीवंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:18Z",
  "surveys": [
    "1776",
    "1777"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. तळेबाजार ता.देवगड जि.सिंधुदुर्ग\nलिहुन देणार :प्रमोद दत्ताराम चव्हाण रा.वळीवंडे यांनी वि. का. सो. लि. चा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1776, 1777, वर रक्कम रुपये 400000/- (चार लाख रुपये मात्र) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन सुर्यकांत पाटील"
}
