{
  "village_code": "273300010410910000",
  "village_name": "चांदोशी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:11Z",
  "surveys": [
    "493",
    "601",
    "612"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : वरेरी तळेबाजार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.तळेबाजार\nलिहुन घेणार : रामजी विश्वनाथ भाटकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 612 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वरेरी तळेबाजार वि का स सोसा चा रक्कम 250000/- चा बोजा. ता.31/06/2005 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन सुर्यकांत पाटील"
}
