{
  "village_code": "273300010410920000",
  "village_name": "किंजवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:49:01Z",
  "surveys": [
    "270/1/अ",
    "97/1",
    "97/2",
    "98/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nशासकिय बोजा बाबत -\nमा.तहसिलदार देवगड यांचेकडील पत्र क्र.जमाबंदी/स्थावर मालमत्ता/बोजा/टेंबूलकर/09/2026 दिनांक 04/09/2026 चे पत्र या कार्यालयास प्राप्त असून सदर पत्रात मौजे किंजवडे ता.देवगड येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 258/1 या मिळकतीत श्री.किशोर हरिश्चंद्र टेंबुलकर रा किंजवडे यांनी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले असल्याने संबंधित कसूरदार श्री.किशोर हरिश्चंद्र टेंबुलकर यांचेकडून जमीन महसूलाची थकबाकी वसुल होणे बाकी असल्याने सदर थकबाकीच्या अनुषंगाने संबंधितांच्या स्थावर मालमत्तेवर जप्तीची कार्यवाही करण्‍याकामी कॉलम 3 मध्‍ये दाखल केलेल्या मिळकतीत खातेदार श्री.किशोर हरिश्चंद्र टेंबुलकर रा.किंजवडे यांचे नांवे शासनाचा बोजा रक्कम रुपये 34,52,102/-(चौतीस लाख बावन्न हजार एकशे दोन मात्र ) दाखल करण्‍याबाबत उक्त पत्रात नमूद असल्याने कॉलम 3 मध्‍ये दाखल केलेल्या मिळकतीतीच्या इतर अधिकारात खातेदार श्री.किशोर हरिश्चंद्र टेंबुलकर यांचे नांवे अनाधिकृत गौण खनिज उत्खनन थकबाकीचा रक्कम रु.34,52,102/- चा शासनाचा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अमित एकनाथराव झाडे"
}
