{
  "village_code": "273300010410920000",
  "village_name": "किंजवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:37:30Z",
  "surveys": [
    "221",
    "240/2",
    "241/4",
    "242/1",
    "261/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार : किंजवडे वि.का.स.सेवा सोसायटी\nलिहून देणार :गौरेश आबा पाटणकर रा.किंजवडे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 242/1, 261/1, 241/4, 221, 240/2 वर रक्कम रुपये 620000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित एकनाथराव झाडे"
}
