{
  "village_code": "273300010410920000",
  "village_name": "किंजवडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:37:30Z",
  "surveys": [
    "221",
    "225/1",
    "241/2",
    "268/1",
    "310/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : किंजवडे वि.का.स. सेवा सोसायटी लिमिटेड\nलिहून देणार : आनंद वामन बाईत रा.किंजवडे यांनी रक्कम रुपये 574000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 241/2, 268/1,310/1,225/1,221 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व किंजवडे वि.का.स.सेवा सोसायटी लिमिटेड यांचेकडील अधिनियम 1960 कलम 48 खालील प्रतिज्ञा पत्राची प्रत व पत्र क्रमांक 60-2026-27 दिलेवरुन आणि अर्जदार आनंद वामन बाईत यांनी दिलेल्या वर्दी अर्जावरून त्यांचे ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.",
  "talathi": "अमित एकनाथराव झाडे"
}
