{
  "village_code": "273300010410970000",
  "village_name": "कुवळे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:29Z",
  "surveys": [
    "204/6",
    "207/15",
    "220/111",
    "227/22",
    "227/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया, शिरगाव\nलिहुन घेणार : रघुनाथ शंकर पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 227/24, 207/15, 204/6, 220/111, 227/22 वर फेरफार क्रमांक 3649 ने घेतलेला बोजा श्री रघुनाथ शंकर पवार यांचे नावे बँक ऑफ इंडिया शाखा शिरगाव चा रक्कम रुपये 160000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक शिरगाव-2024-25/कृषी दिनांक 13-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत महादेव अंधारी"
}
