{
  "village_code": "273300010411050000",
  "village_name": "जामसंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 31658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:55:43Z",
  "surveys": [
    "508अ1अ1/3क2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nबाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात 1)मा.अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांजकडील अपील 55/09 अन्वये स्थगिती व 2)मा. दिवाणी न्यायालय देवगड याजकडील दिनांक;17/04/2009 अन्वये स्थगिती अश्या दोन नोंदी आहेत.त्याबाबत मा.दिवाणी न्यायालय देवगड यांचेकडे हुकूमनामा क्र.25/2009 नि.नं.202 दि.06/05/2017 रोजीचा आदेश होऊन आदेश्याप्रमाणे फेरफार क्र.30409 ने होऊन गाव अभिलेखात दुरुस्ती झाली परंतु इतर अधिकारात नमूद असलेले स्थगिती नोंद कमी झाले नसल्यामुळे अर्जदार श्री.सोमनाथ विश्वदिप आंबेरकर यांनी यांनी अर्ज दिल्या वरुन सदर नोंदी कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "संतोष विठ्ठलराव आढाव"
}
