{
  "village_code": "273300010411050000",
  "village_name": "जामसंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 31673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:55:43Z",
  "surveys": [
    "404/10",
    "406अ1/23अ",
    "406अ1/33अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड ,\nलिहून देणार : चंद्रकांत दत्तात्रय खवळे रा. जामसंडे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 406अ1/23अ, 406अ1/33अ, 404/10 व खाता क्र 4603 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,देवगड युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांचेकडील पत्र क्रमांक देवगड 37730 AGRI/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- (दोन लाख पाच हजार मात्र )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विठ्ठलराव आढाव"
}
