{
  "village_code": "273300010411050000",
  "village_name": "जामसंडे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 31683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:39:27Z",
  "surveys": [
    "148/4/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहून घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक लि., देवगढ\nलिहून देणार : शांताराम महादेव रोकडे कर्जदार दत्तात्रय शांताराम रोकडे रा. जामसंडे यांनी पत्र क्रमांक 72 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/4/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक जामसंडे 72 सिंधुबंक/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विठ्ठलराव आढाव"
}
