{
  "village_code": "273300010411070000",
  "village_name": "वरेरी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:51Z",
  "surveys": [
    "1088",
    "1093",
    "1094",
    "1097",
    "1101",
    "1106",
    "1107",
    "1108",
    "1109",
    "1111",
    "1112",
    "1125",
    "1131",
    "1308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nबाजूस नमूद मिळकतीबाबत मौजे वरेरी येथील फेरफार क्रमांक 2252 अन्वये सहहिस्सेदार नोंद प्रमाणित झालेली होती. सदर नोंदीवर मा.उ‍पविभागीय अधिकारी कणकवली यांचे न्यायालयात RTS/अपिल क्रमांक 47/2024 दाखल होऊन त्याबाबत दिनांक 11/12/2025 रोजी आदेश झालेनुसार सदर आदेशातील अ.क्र. 3 नुसार जुना फेरफार 3058 वारस रजि.276 कडे आदेश केल्याप्रमाणे भरत रामचंद्र मल्हार ए.कु.पु. दाखल झाले असून फेरफार क्र. 2514 अन्वये भरत रामचंद्र मल्हार यांचे वारस प्रमोद भरत मल्हार वगैरे 4 सद्यस्थितीस 7/12 सदरी दाखल झालेले आहेत. फेरफार 3058 नूसार रजनी रामचंद्र मल्हार ,चंद्रभागा रामचंद्र मल्हार ,शालिनी रामचंद्र मल्हार यांची नांवे सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्‍याकरीता नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
