{
  "village_code": "273300010411070000",
  "village_name": "वरेरी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2553,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:51Z",
  "surveys": [
    "1032"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा.सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/32 ग/वरेरी/16/2025 दिनांक 13/05/2026 चे आदेशावरुन या कार्यालयाकडील फे.क्र. 2550 ने नोंद करण्‍यात आली होती मात्र भुधारणा पध्‍दती वर्ग 1 ची वर्ग 2 करण्‍याचे नजरचुकीने राहिल्याने भुधारणा पध्‍दत वर्ग 2 व उपभूधारणा पध्‍दत मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
