{
  "village_code": "273300010411070000",
  "village_name": "वरेरी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:51Z",
  "surveys": [
    "1054"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन देणार:- 1)आशालता श्रीधर तवटे, 2) प्रियांका प्रकाश मोरये , 3)स्वप्ना संदिप खोचरे , 4)राजन विश्राम तोरसकर, 5)शिरीष विश्राम तोरसकर अ.क्र. 1 ते 4 तर्फे कु.मु. म्हणून अ.क्र. 5 (खाता क्रमांक :- 2347 ) यांचे गट क्रमांक 1054 यांनी आपला हक्क\nहक्कसोड लिहुन घेणार:- अरविंद धोंडू तोरसकर , मयुरी महेश तोरस्‍कर\nयांना दुय्यम निबंधक देवगड यांचे कडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन लिहून दिला. सदर रजि.हक्कसोडपत्राची नक्कल जोडून अरविंद धोंडू तोरसकर यांनी अर्ज दिलेवरुन हक्कसोड लिहून देणार अ.क्र. 1 ते 5 यांची नांवे कमी करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
