{
  "village_code": "273300010411070000",
  "village_name": "वरेरी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:51Z",
  "surveys": [
    "1424ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी देवगड\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/पुनर्विलोकन/कावि-1057/2026\nआदेश दिनांक : 06/08/2026\nमा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी देवगड यांचे न्यायालयातील वरील आदेश या कार्यालयास प्राप्त असून सदर आदेशात मे.दुय्यम निबंधक देवगड यांचेकडील दस्त क्र. 427 दिनांक 26-03-2021 प्रमाणे खरेदी देणार सोनू तुकाराम झोरे यांनी आपल्या अविभाज्य हिश्‍यातील लागवड योग्य 0.05.00 हे.आर.व पो.ख.0.76.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेणार धोंडू धाकू कोकरे यांना दिले असता मौजे वरेरी येथील फेरफार क्र. 1907 मध्‍ये खरेदी देणार मधुकर तुकाराम झोरे व मान्यता देणार मधुकर तुकाराम झोरे अशी चुकीची नोंद झाल्याने वरील आदेशानुसार खरेदीदेणार सोनू तुकाराम झोरे व मान्यता देणार मधुकर तुकाराम झोरे अशी दुरुस्ती करण्‍याबाबतची नोंद केली.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
