{
  "village_code": "273300010411070000",
  "village_name": "वरेरी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:51Z",
  "surveys": [
    "1680"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सोसा.लि. तळेबाजार\nलिहून देणार : मुकेश शिवाजी सावंत रा. वरेरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 1680 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, मा. चेअरमन व सचिव वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सोसा.लि. यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं. 401 दिनांक 01/10/2026 चे पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील संस्थेचा मुकेश शिवाजी सावंत यांचे हिश्‍यापुरता रक्कम रु. 200000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरेश विनायक सातारकर"
}
