{
  "village_code": "273300010411090000",
  "village_name": "पाटथर",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:17Z",
  "surveys": [
    "73/2ड",
    "74/2",
    "75/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा देवगड\nगहाणखत लिहुन देणार : यशवंत महादेव परुळेकर रा. पाटथर यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1329-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2ड, 74/2, 75/2 क्षेत्र 0.4327 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत महादेव परुळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शिंदे"
}
