{
  "village_code": "273300010411100000",
  "village_name": "इळये",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:46:15Z",
  "surveys": [
    "1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nधुकू तातोबा सूळ रा. इळये(खाता क्रमांक3167) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0675 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणारे खातेदार :\nशकुंतला महादेव परब, प्राजक्ता प्रमोद कणेरकर , अनुजा उदय राउळ , सतिश सदाशिव थोटम, पार्वती महादेव परब , अनिता सुर्यकांत जोईल , सुस्मिता चंद्रकांत जोशी , उषा महादेव परब , तर्फे कबुलीजबाब देणार कुलमुखत्यार व स्वत: चंद्रकांत महादेव परब रा. इळये\nलिहुन देणार:- धुकू तातोबा सूळ तर्फे कुलमुखत्यार सिताराम अनंत नार्वेकर रा. मिठमुंबरी\nलिहुन घेणार :\nमृणाल अमित पेन्टा ,श्रीरंग तानाजी मोंडकर ,सुमित्रा संदेश सारंग - - -, (खाता क्रमांक :-3700)गट/सर्व्हे क्रमांक 1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1151 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनंजय संजय शिंदे"
}
