{
  "village_code": "273300010411190000",
  "village_name": "मिठबांव",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:24Z",
  "surveys": [
    "352/6अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदिखत प्रकरणी\nलिहुन देणार:-\nगीता श्रीकृष्ण साळगावकर प्रीती पंढरीनाथ वाडेकर ,शैलजा शंकर कीर,प्रमिला शंकर डगरे तर्फे मुखत्यार रामचंद्र शंकर डगरे,बाळकृष्ण सोनजी लोके तर्फे मुखत्यार संकेत बाळकृष्ण लोके - -रा. मिठबांव(खाता क्रमांक3189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक352/6अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4627 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5971 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबी एस नरहरी तर्फे मुखत्यार रावळप्पा सडेप्पा पणसुदकर , (खाता क्रमांक :-4081)गट/सर्व्हे क्रमांक 352/6अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5971 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 968/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56,03,700/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष विठ्ठलराव आढाव"
}
