{
  "village_code": "273300010411200000",
  "village_name": "मोर्वे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:15:13Z",
  "surveys": [
    "15/9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nश्री. सत्यवान ज्ञानदेव कांदळगांवकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ ज्ञानदेव गोविंद कांदळगावकर ]\nहे दिनांक 29/07/2000 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या पत्नी कै. मालिनी ज्ञानदेव कांदळगांवकर ह्या दिनांक 01/05/1983 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\n1. सत्यवान ज्ञानदेव कांदळगांवकर वय 67 मुलगा\nनारायण ज्ञानदेव कांदळगांवकर मयत मुलगा\n2. सुलोचना नारायण कांदळगांवकर वय 62 सून\n3. मिलिंद नारायण कांदळगांवकर वय 40 नातू\n4. हर्षल नारायण कांदळगांवकर वय 35 नातू\n5. गोविंद ज्ञानदेव कांदळगांवकर वय 50 मुलगा\n6. विनोद ज्ञानदेव कांदळगांवकर वय 45 मुलगा\nकुळास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलिस पाटील वारस दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वीणा मंगेश मेहेंदळे"
}
