{
  "village_code": "273300010411220000",
  "village_name": "पोयरे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5174,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:43:03Z",
  "surveys": [
    "77/3/1/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nश्रीम. सुरेखा सिद्धेश परब, रा. भाईंदर, ठाणे व श्रीम. शितल भालचंद्र माटवकर (खाते क्रमांक - 1527) यांचे सर्व्हे क्रमांक 77/3/1/4, बिनशेती क्षेत्र 4.9600 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 4.9600 (बिनशेती भूखंड क्रमांक - 3) आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार :\nश्री. केतन सुभाष तारी, रा. डोंबिवली, ठाणे (खाते क्रमांक - ) 77/3/1/4, बिनशेती क्षेत्र 4.9600\nयांना दुय्यम निंबधक देवगड. जिल्हा - सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 1350, दिनांक - 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,10,000/- घेवून खरेदी दिली. नोंदणीकृत खरेदीखत, सूची - 2 प्रत, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील अंतिम रेखांकन आदेश क्रमांक -RPSND/LF/2026/APL/00040/84, दिनांक - 08/09/2026, नोंदणीकृत विनामोबदला कुलमुखत्यारपत्र दस्त क्रमांक - दवग 1089/2025 (3/18), दिनांक - 28/08/2025, मा. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, देवगड यांचेकडील कमी जास्त पत्रक क्रमांक - 03/2026, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील पत्र क्रमांक - जबाबी/एसआर 519/2026, दिनांक - 01/10/2026, कुलमुखत्यारपत्र धारण करणार श्री. भालचंद्र अशोक माटवकर यांनी सादर केलेले दिनांकित 14/10/2026 रोजीचे घोषणापत्र, मंजूर फेरफार क्रमांक - 5170 इत्यादी कागदपत्रांस अनुसरून खरेदी घेणार यांचे नाव खरेदी व्यवहाराने कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
