{
  "village_code": "273300010411220000",
  "village_name": "पोयरे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:23Z",
  "surveys": [
    "107/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे - पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील सर्वे क्रमांक - 107/1 या मिळकतीत नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1005, दिनांक 01/08/2025 अन्वये श्री. गुरुदेव तुलसिदास परुळेकर यांनी आपल्या मालकीतील ला. ला क्षेत्र. 0.0100, पो.ख. क्षेत्र - 0.1042 इतक्या बागायती क्षेत्राची महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 मधील तरतुदीनुसार प्रमाणभूत क्षेत्राची विक्री केली होती (महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक- 08 ऑगस्ट, 2023) परंतु, तरीदेखील मंजूर फेरफार क्रमांक - 5090 नुसार अधिनियमातील तरतुदीनुसार अधिकार अभिलेखात योग्यरीत्या स्वतंत्र अंमल न झाल्याकारणाने मा. तहसीलदार, देवगड यांचेकडील पत्र क्रमांक - आरटीएस/कावी/1297/2026/1787, दिनांक - 21/09/2026 व नमूद अधिनियमातील तरतुदी अवलोकनात घेवून मंजूर फेरफार क्रमांक - 5168 मधील मंडळ अधिकारी, मिठबांव यांचे शेऱ्यानुसार विक्री क्षेत्राची स्वतंत्र खात्यात नोंद नमूद केली असे.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
