{
  "village_code": "273300010411220000",
  "village_name": "पोयरे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:23Z",
  "surveys": [
    "34/1/ब/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nइनायतूल्लाह मोहम्मद सलीम शेख, रा. पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 1221) यांचे सर्व्हे क्रमांक34/1/ब/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभालचंद्र अशोक माटवकर, (खाते क्रमांक : 844) सर्व्हे क्रमांक 34/1/ब/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 1083 दिनांक - 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,000/- घेवून खरेदी दिली. सदर विक्री व्यवहाराने लिहून देणार यांचे नावे जमींन निदर्शनास येत नसून खरेदीखत प्रत, सूची - 2 इत्यादी कागदपत्रानुसार लिहून घेणार यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
