{
  "village_code": "273300010411220000",
  "village_name": "पोयरे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5185,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:43:03Z",
  "surveys": [
    "107/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nश्री. प्रकाश वेताळराव गायकवाड रा. पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 612) यांचे सर्व्हे क्रमांक107/4, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2183 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्री. प्रचित बाळासाहेब इंगवले, रा. पुणे (खाते क्रमांक :- 1652) सर्व्हे क्रमांक 107/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2183 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1458 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55,00,000/- घेवून खरेदी दिली. नोंदणीकृत खरेदीखत दस्त संचिका प्रत उपलब्ध नसल्याने सूची प्रत पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
