{
  "village_code": "273300010411240000",
  "village_name": "आडबंदर",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 828,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:45:25Z",
  "surveys": [
    "57/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री. भास्कर रामचंद्र आंबेरकर रा. आडबंदर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक145) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/29, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिंधुदुर्ग ग्रीन इसेन्शीअलस् पणजी गोवा (खाते क्रमांक :-1252)गट/सर्व्हे क्रमांक 57/29 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1016 दिनांक 15/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 794650 घेऊन खरेदी दिली. लिहून देणार यांचेकरिता कुलमुखत्यारी श्री. निखील सुहास वस्त असून लिहून घेणार यांचेकरिता श्री. रितेशकुमार गोयल यांचेतर्फे श्री. शंकर लळप्पा राजपूत हे आहेत. खरेदीखत प्रत, कुलमुखत्यारपत्र, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, एमओए पत्र व अन्य दस्तऐवज सादर केलेले नाहीत. सबब, नोंदणीकृत दस्तऐवज असल्याने अधिकार अभिलेखात नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
