{
  "village_code": "273300010411240000",
  "village_name": "आडबंदर",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 834,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:45:25Z",
  "surveys": [
    "9/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nश्रीम. सुहासिनी पर्शुराम लोके, रा. मिठबांव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 1233) सर्व्हे क्रमांक 9/12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6975 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्री. पर्शुराम पांडुरंग लोके, रा. मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक :-1263 ) सर्व्हे क्रमांक 9/12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 आणि पोटखराब क्षेत्र 0.4725 हे.आर.चौ.मी\nयांना सहदुय्यम निंबधक, देवगड, जिल्हा - सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क्रमांक - 1274 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने नोंदणीकृत विनामोबदला कुलमुखत्यारपत्र (नोंदणी क्रमांक - दवग 416/2025, 3/18), गाव मौजे - मिठबांव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील सर्वे क्रमांक - 403/1अ (खाते क्रमांक - 2013) या मिळकतीचा सातबारा उतारा, आधार ओळखपत्र, सूची - 2 इत्यादी कागदपत्राच्या अनुषंगाने लिहून घेणार यांचे नाव गाव अधिकार अभिलेखात दाखल होणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुमीत बाबु घाडीगांवकर"
}
