{
  "village_code": "273300020411430000",
  "village_name": "मेहबूबनगर",
  "taluka_name": "वैभववाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:36Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्, उंबर्डे\nलिहुन देणार : रजाक दाऊद रमदुल रा. मेहबूबनगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 317 क्षेत्र 0.2430 वर आपले हिस्सेच्या मिळकतीवर रक्कम रुपये 200000/- ( रुपये दोन लाख मात्र ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुकेश महावीर आसोदे"
}
