{
  "village_code": "273300020411540000",
  "village_name": "नापणे",
  "taluka_name": "वैभववाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1589,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:31Z",
  "surveys": [
    "868"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : हक्क नोंद अपिल क्र.50/2025\nआदेश दिनांक : 23/07/2026\nलिहुन देणार:-\nप्राची सतिश पंडीत ,हेमंत कृष्णराव पंडीत - - -रा. नापणे(खाता क्रमांक3457) गट/सर्व्हे क्रमांक868, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5870 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5770 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्रविण रघुनाथ देसाई , (खाता क्रमांक :-3519)गट/सर्व्हे क्रमांक 868 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5770 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निबंध‍क दु.नि. वैभववाडी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 213 दिनांक 13/05/2025 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले\nव इतर अधिकार मध्ये “ सदर नोंद ही नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 213/2025 ,दि.13/05/2025 च्या आधारे केवळ महसुली प्रयोजनार्थ घेण्यात आलेली आहे .या नोंदीमुळे अपीलकारांचा संपूर्ण गट क्र. 868 वरील निर्विवाद अथवा अंतिम मालकी हक्क सिध्द होत नाही .गट क्र. 868 बाबत दि. 30/01/1981 चे नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 308/1981 , जुने प्रतिबुक उतारे , फेरफार क्र. 93,96 व फेरफार क्र. 414 ते 420 तसेच संबधित पक्षांचे मालकी व कब्जेवहिवाटीचे दावे सक्षम दिवाणी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील “ असा शेरा घेण्या बाबत आदेश नुसार नोंद घेतली",
  "talathi": "मंजीरी दत्‍तात्रय माईणकर"
}
